Bollywood News : सोनू के टीटू की स्वीटीला 5 वर्ष पूर्ण, सनी सिंग म्हणाला…

मुंबई : ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून अभिनेता सनी सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. हा चित्रपट रिलीज होऊन आता 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अभिनेता सनी सिंगने सेलिब्रेशन केलं आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या, सोनू के टीटू की स्वीटीने बॉक्स ऑफिसवर काही आश्चर्यकारक कमाई केली. सोनू आणि टिटूमधला बॉन्ड इतका रिलेटबल आहे, […]

Sunny Sign

Sunny Sign

मुंबई : ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातून अभिनेता सनी सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. हा चित्रपट रिलीज होऊन आता 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अभिनेता सनी सिंगने सेलिब्रेशन केलं आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या, सोनू के टीटू की स्वीटीने बॉक्स ऑफिसवर काही आश्चर्यकारक कमाई केली. सोनू आणि टिटूमधला बॉन्ड इतका रिलेटबल आहे, आजपर्यंतचे चाहते मीम्स बनवतात आणि चित्रपटाचा आस्वाद घेतात.

Pathan : शाहरुखचा पठानची 1000 कोटींच्या पुढे वाटचाल सुरू…

‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा चित्रपट रिलीज होऊन आता 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अभिनेता सनी सिंगने सेलिब्रेशन केलं आहे. यावेळी त्याने या चित्रपटाच्या यशाचं श्रेय दिग्दर्शक लव रंजन यांना दिले आहे.

अभिनेता सनी सिंग म्हणाला की, मी आज जिथे आहे. इंडस्ट्रीमध्ये मला जी ओळख आणि प्रेम मिळत आहे. त्याचे सर्व श्रेय फक्त एका व्यक्तीला जाते- लव रंजन. त्याच्यामुळेच मी एक अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आयुष्यात कसे घडायचे हे शिकलो आहे. माझ्या पालकांनंतर, लव सर आहेत, जे नेहमी माझ्यासाठी उपलब्ध असतात.

Exit mobile version