Download App

Shah Rukh Khan : लेकीच्या प्रियकरासाठी किंग खानने ठेवलायत ‘या’ अटी; यादी ऐकून तुम्हाला बसेल धक्का!

Suhana Khan Birthday : शाहरुख खानने ( Shah Rukh Khan) लेक सुहानाच्या ( Suhana Khan) बॉयफ्रेंडसाठी खास नियम ठेवले आहेत.

Suhana Khan Birthday: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान (King Khan) त्याच्या चाहत्यांवर आणि आपल्या लाडक्या लेकीवर (Suhana Khan ) खूप प्रेम करतो. सुहानाने अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले आहे. झोया अख्तरच्या ‘आर्चिस’ या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला. शाहरुखही (Shah Rukh Khan) त्याची लेक सुहानाला खूप प्रोटेक्टिव बनवलं आहे. जेव्हा-जेव्हा ही बाप-लेकीची जोडी एकत्र दिसली, तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला होता. सुहाना आणि शाहरुखचे एकत्र अनेक फोटो व्हायरल होत आहेत. शाहरुख तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच सुहानाच्या पर्सनल लाईफबद्दल खूप प्रोटेक्टीव्ह आहे. एकदा किंग खानने सांगितले होते की सुहानाच्या भावी प्रियकरासाठी हे नियम लागू असणार आहेत.


याबाबत शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते. फेमिना मॅगझिनशी बोलताना त्याने आपली लेक सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी सात नियम सांगितले होते. हा नियम ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल की शाहरुख आपल्या लेकीबद्दल किती प्रेम आहे ते समजणार आहे.

काय आहेत नियम

1. उत्तम जॉब शोधणं

2. तू मला आवड नाहीस असं समज

3. मी प्रत्येक ठिकाणी आहे.

4. एक वकील कर

5. ती माझी राजकुमारी आहे तुझं जिंकणं नाही.

6. मला पुन्हा तुरुंगात जायला काही अडचण नाही

7. तू जे सुहानासोबत करशील ते मी तुझ्यासोबत करणार

शाहरुख खानने नंतर एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला माहित आहे की एक वेळ अशी येईल जेव्हा त्याला आपल्या लेकीच्या भावनांचा स्वीकार करावा लागेल.

Panchayat Season 3: फुलेरा गावात नवा ट्विस्ट, जाणून घ्या तिसऱ्या सीझनमध्ये नेमकं काय असेल खास

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सुहाना खान लवकरच तिच्या वडिलांसोबत काम करताना दिसणार आहे. हा एक ॲक्शनपॅक्ड चित्रपट असणार आहे. ज्याची उपाधी राजा. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आयपीएल मॅचेसमध्येही सुहाना अनेकदा तिचा भाऊ अबराम आणि वडिलांसोबत दिसते. ती तिच्या टीमला चिअर करताना पाहायला मिळत असते.

follow us