Download App

VIDEO: अभिनेत्रीच्या स्ट्रॅपलेस ड्रेसनं दिला दगा, भर कार्यक्रमात झाली Oops Moment ची शिकार

Susanne Khan Oops Moment: चाहते संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी (Heeramandi) या वेबसिरीजच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Susanne Khan Oops Moment: चाहते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या हीरामंडी (Heeramandi) या वेबसिरीजच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांमध्ये या वेबसिरीजची जोरदार चर्चा आहे. हीरामंडीच्या रिलीजपूर्वी त्याचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खानही (Susanne Khan) तिचा प्रियकर अर्सलान गोनीसोबत या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. सुझैन आणि अर्सलान दोघेही काळ्या पोशाखात पाहायला मिळाले. सुझानने शॉर्ट स्कर्ट घातला होता, ज्यामुळे ती एका ओप्स मोमेंटची शिकार झाल्याचे दिसले.


सुझैन खानने काळ्या शॉर्ट स्कर्टसह वन शोल्डर टॉप घातला होता. तिने स्टेटमेंट नेकपीससह तिचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये सुजैन खूपच क्यूट दिसत होती पण रेड कार्पेटवर फोटो क्लिक करताना तिचा अचानक स्कर्ट उडू लागला.

ओप्स मोमेंटची बळी ठरली सुझान खान

सुझान खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रेड कार्पेटवर अर्सलानसोबत पोज देण्यास सुरुवात करते, तेव्हा तिचा शॉर्ट स्कर्ट उडू लागतो. ती तिचा स्कर्ट हाताळू लागते, त्यानंतर ती लगेच पोज न देता तिथून निघून जाताना दिसली आहे.

सुझैनच्या या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, असे कपडे का घालता की तुम्हीच अस्वस्थ व्हाल आणि कोपरा धरावा लागतो. तर दुसऱ्या उजरने लिहिले आहे की, एवढा फालतू ड्रेस, गरीब मुलगी सांभाळूही शकत नाही. या व्हिडिओवर लोक अनेक कमेंट करत आहेत.

Kalki 2898 AD सिनेमासाठी प्रभासने घेतली ‘इतकी’ फी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा

सुझान बॉलीवूडमधील इंटिरियर डिझायनर आहे. डिसेंबर 2000 मध्ये तिने हृतिक रोशनशी लग्न केले. त्याला दोन मुलंही आहेत. या जोडप्याने डिसेंबर 2013 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये घटस्फोट घेतला. हृतिक आणि सुझैन विभक्त झाले आहेत. परंतु त्यांच्या दोन मुलांसाठी नेहमी एकत्र येतात. हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करत आहे तर सुजैन अर्सलान गोनीला डेट करत आहे.

 

follow us