Download App

Swara Bhaskar Baby Girl: अभिनेत्री स्वरा भास्करने दिला गोंडस मुलीला जन्म, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:

Swara Bhaskar Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. स्वराने 23 सप्टेंबर रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. खुद्द स्वराने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना याची माहिती दिली आहे. स्वराने पती आणि मुलीसोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Tags

follow us