बिश्नोईची पुन्हा धमकी; भाईजान सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानवरील धोका टळलेला नाही. गेल्या अनेक दिवसात सलमान खानला धमक्या येत आहेत. आता पुन्हा त्या धमकीचा ई मेल आला. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंन्टबाहेर रात्रभर पोलीस तैनात करण्यात आले होते. ही धमकी गॅंगस्टर गोल्डी बराडकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. Security tightened outside actor Salman Khan's […]

Salman Khan Salman Khan च्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी तीन जण ताब्यात; तपास क्राईम ब्रॅंच करणार

Salman Khan

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानवरील धोका टळलेला नाही. गेल्या अनेक दिवसात सलमान खानला धमक्या येत आहेत. आता पुन्हा त्या धमकीचा ई मेल आला. त्यामुळे सलमान खान राहत असलेल्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंन्टबाहेर रात्रभर पोलीस तैनात करण्यात आले होते. ही धमकी गॅंगस्टर गोल्डी बराडकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

18 मार्चला सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकर यांना हा धमकीचा मेल आला. त्यामध्ये सलमानशी संपर्क करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा मेल रोहित गर्ग नावाच्या व्यक्तीने केला आहे. यामध्ये लिहिले आहे की, ‘गोल्डी बराडला तुझा बॉस सलमान खानशी बोलायचं आहे. इंटरव्ह्यु पाहिला नसेल तर पाहा. मॅटर क्लोज करायचं असेल तर संपर्क साधा. समोरा-समोर बोलायचं असेल तर सांगा, आता सांगितल. पुढच्या वेळी झटका देईल.’

उर्फी जावेदने बिकिनीवर पाहा काय घातले, तिच्या नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले

अशा प्रकारे धमकीचा मेल आल्यानंतर सलमानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकर यांनी वांद्र्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई, रोहित बराड आणि गोल्डी बराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सलमान खान राहत असलेल्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंन्टबाहेर रात्रभर पोलीस तैनात करण्यात आले होते.

Exit mobile version