बहुप्रतीक्षित सीरीज  Gandhi मध्ये टॉम फेल्टनसह दिसणार ‘हे’ आंतरराष्ट्रीय कलाकार

Tom Felton सह गांधी वेब सिरीजमध्ये दिसणार आणखी काही आंतरराष्ट्रीय कलाकार. सध्या या सिरीजचं खास स्थळांवर शुटींग सुरू आहे.

बहुप्रतीक्षित सीरीज  Gandhi मध्ये टॉम फेल्टनसह दिसणार 'हे' आंतरराष्ट्रीय कलाकार

Gandhi

Tom Felton and more International Star in Gandhi Web Series : दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या अप्लॉज एंटरटेनमेंट निर्मित वेब सिरीज ( Web Series ) गांधी ( Gandhi ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गांधी असं या वेब सिरीजचं नाव आहे. त्यात आता निर्मात्यांकडून टॉम फेल्टनसह सिरिजमध्ये असणाऱ्या आणखी काही आंतरराष्ट्रीय कलाकारांची नाव सांगतली आहेत.

Devendra Fadnavis : मंडलिकसाठी फडणवीस मैदानात, चंदगडकरांना दिला मोठा शब्द

सध्या या सिरीजचं खास स्थळांवर शुटींग सुरू आहे. तर यामध्ये दिसणाऱ्या आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये टॉम फेल्टन जे प्रसिद्ध प्रोजेक्ट हैरी पॉटरमध्ये दिसले होते. ते असणार आहेत. तसेच लिब्बी माई, मौली राइट, राल्फ एडेनियि, जेम्स मरे, लिंडन अलेक्जेंडर, जोनो डेविस, साइमन लेनन यांच्यासह आणखी काही कलाकार दिसणार आहेत.

ब्रृजभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार, खरी सत्ता ब्रृजभूषणच…; साक्षी मलिकची संतप्त

या सिरीजबद्दल दिग्दर्शक हंसल मेहता यांना सांगितले की, असामान्य प्रतिभा असणाऱ्या कलाकारांसोबत काम करणे खास अनुभव आहे. तो अनुभव या सिरीजच्या निमित्ताने आम्हाला मिळाला. ही सिरीज अत्यंत परिश्रमाने बनवली असून जगभरातील प्रेक्षकांसमोर सिरीज घेऊन येण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यामध्ये विशेषतः मोहनदास करमचंद गांधी यांच्या लंडन आणि दक्षिण आफ्रिकेत घालवलेला काळ दाखवण्यात आला आहे. ही वेब सिरीज बनवणं माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे.

Exit mobile version