“लग्नापूर्वी बाहेर माझे अफेअर्स…”, वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा

Vanita kharat: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) फेम अभिनेत्री वनिता खरात २०२३च्या २ फेब्रुवारीला वनिता विवाहबंधनात अडकली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात (vanita kharat) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी चाहत्यांसाठी नवीन नाही. चांगल्या अभिनया बरोबरच बिंधास्त स्वभावामुळे वनिता ही कायमच चर्चेत येत असते. २ फेब्रुवारी रोजी वनिताने प्रियकर सुमित लोंढेबरोबर विवाहबंधनात अडकली.   […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T165151.929

vanita kharat

Vanita kharat: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) फेम अभिनेत्री वनिता खरात २०२३च्या २ फेब्रुवारीला वनिता विवाहबंधनात अडकली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात (vanita kharat) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही मराठी चाहत्यांसाठी नवीन नाही. चांगल्या अभिनया बरोबरच बिंधास्त स्वभावामुळे वनिता ही कायमच चर्चेत येत असते. २ फेब्रुवारी रोजी वनिताने प्रियकर सुमित लोंढेबरोबर विवाहबंधनात अडकली.


तेव्हापासून वनिताच्या वैवाहिक जीवनाची चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्येच आता वनिताने तिच्या लग्नाअगोदरच्या अफेअर्सवर मोठा खुलासा केला आहे. तिने केलेल्या विधानामुळे सध्या नेटकऱ्यांच्या नजरा तिच्याकडे रोखून धरले आहेत. गेल्या काही दिवसाखाली वनिताने एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने वैवाहिक जीवनाबरोबरच लग्नाअगोदरच्या अफेअर्सवर मोठा खुलासा केला आहे.

तसेच सुमितबरोबर लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला, याच्याबद्दल देखील तिने मोठा गौप्यस्फोट केला आहे. लग्नाअगोदरचे माझे अफेअर्स होते. यामुळे आता पुढे अफेअर्स करायचे नाहीत असं मी ठरवलं होतं. पण, सोबतच अफेअर करायचं नाही म्हणजे मग लगेच लग्न करुन टाकायचं, या मताचीही मी नव्हते. कारण, याअगोदर मी फार अनुभव घेतले आहेत.

Ajay Devgn On Fan: ‘या’ एका चुकीमुळे ट्रोल झाला अजय देवगण

सुमित आणि मी म्हणजे आम्ही दोघेही लग्न करायचं ठरवलं. यानंतर मग आम्ही अंतिम निर्णयावर येऊन पोहचलो, असं वनिताने यावेळी सांगितले. दरम्यान, वनिता कायमच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलेपणाने बोलत असताना दिसून आली. काही महिन्यांअगोदर सुमितबरोबरचा फोटो शेअर करत तिने तिच्या नात्याची माहिती देखील दिली होती.

Exit mobile version