ज्येष्ठ शास्त्रीय गायक, अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran classical singer actor Pt. Chandrakant Limaye passes away ज्येष्ठ शास्त्रीय गायक, अभिनेते पं. चंद्रकांत लिमयेंचे हृदयविकाराच्या निधन

Veteran Classical Singer Actor Pt. Chandrakant Limaye Passes Away

Veteran Classical Singer Actor Pt. Chandrakant Limaye Passes Away

Veteran classical singer actor Pt. Chandrakant Limaye passes away : संगीत जगतामध्ये अगोदरच मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झाल्याची बातमी आली असताना आता पुन्हा एकदा संगीत रसिकांना आणखी धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके गायक ज्येष्ठ शास्त्रीय गायक, अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या निधन झाले आहे.

नोकरी, पैसा आणि प्रेम यात काय बदल होणार? सर्व 12 राशींचं राशिभविष्य वाचा

गुवाहाटी या ठिकाणी असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव मुंबई येथे आज 1 जून 2026 रोजी दुपारपर्यंत आणण्यात येईल. त्यांनंतर दुपारी 2:30 पासून त्यांच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेता येणार आहे.

पार्थ पवारांचा प्रभाव की नव्या नेतृत्वाला संधी? पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंची निवड चर्चेचा विषय

दरम्यान लिमयेंअगोदर मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

विधान परिषदेत परिचारकांना झटका; सोलापूरमधून भाजपकडून राजा राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब

मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.

Exit mobile version