Download App

Mohammad Hussain: लोकप्रिय गायक मोहम्मद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड; आकस्मिक निधनाने चाहत्यांना धक्का

Singer Mohammad Zakir Hussain Passed Away: छत्तीसगडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक ‘अमूल स्टार वॉइस ऑफ इंडिया’ फेम मोहम्मद जाकिर हुसैन (Mohammad Zakir Hussain) यांचे मंगळवारी संध्याकाळी अकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात मोठी शोककळा पसरली आहे. आपल्या आवाजाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करणारे झाकीर हुसेन हे कुटुंबासह बिलासपूरला गेले होते. तेथे अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि काही वेळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि वडील असा परिवार आहे.

बातमी अपडेट होत आहे….

Tags

follow us

वेब स्टोरीज