69 th National Film Awards: आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ( 69th National Award) वितरण करण्यात आलं. या सोहळ्याचं आयोजन दिल्लीतील विज्ञान भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं.
2 / 5
देशातील सुप्रसिद्ध राष्ट्रीय सिनेमा पुरस्कारांची सुरुवात 1954 साली सुरु झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या सिनेमा महोत्सव संचालनालयाकडून आयोजित करण्यात आला आहे.
3 / 5
24 ऑगस्ट दिवशी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आज त्यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
4 / 5
यामध्ये आलिया भट्ट (alia bhatt), क्रिती सेनॉन (kriti sanon) आणि अल्लू अर्जुन (allu arjan) यासारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीमध्ये आहे.
5 / 5
या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्या भावूक झाल्याचे बघायला मिळाले.