दृश्यम चित्रपटाचे लेखक अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय विवाह बंधनात अडकले आहेत.
2 / 4
अभिषेक-शिवालिकाचे लग्नाचे फोटो समोर आले आहेत. त्यांचा विवाह गोव्यामध्ये पार पडला आहे.
3 / 4
या वधू आणि वर दोघांसाठी लग्नाचे पोशाख मनीष मल्होत्रा यांनी खास डिझाइन केले आहेत.
4 / 4
या विवाह सोहळ्याला अजय देवगणसह अमन देवगन, कार्तिक आर्यन, नुश्रत भरुचा, विद्युत जामवाल, सनी सिंग, भूषण कुमार, दिग्दर्शक लव रंजन, इशिता राज शर्मा आणि इतर अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.