Download App

KLRahul and Athia Marriage Ceremony : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाची जोरदार तयारी

  • Written By: Last Updated:
1 / 7

सुनील शेट्टी याच्या खंडाळ्यातील बंगल्यावर दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न होणार

2 / 7

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाची जोरदार तयारी

3 / 7

लग्नात सजावटीपासून खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही अगदी सामान्य असेल

4 / 7

राहुल आणि अथिया लग्नाच्या निमित्ताने खास डिझाईन केलेले पोशाख परिधान करणार आहेत

5 / 7

या दोघांसाठी वेगवेगळ्या डिझायनर्सनी ड्रेस तयार केले आहेत

6 / 7

या विवाह सोहळ्यासाठी केवळ 100 जणांना आमंत्रित करण्यात आले आहे

7 / 7

पाहुण्यांना जेवणासाठी उत्तम दक्षिण भारतीय स्वादिष्ट पदार्थ दिले जातील

Tags

follow us