शर्वरीचं मंडे मोटिवेशन, PHOTO एकदा पाहाच!

Sharvari Wagh (1)

Sharvari Wagh (1)

Sharvari Wagh

Sharvari Wagh Monday Motivation : शर्वरी वाघ ही नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Sharvari Wagh Monday Motivation Photos : 2024 हे शर्वरीसाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष ठरत आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, मंडे मोटिवेशन.

सोशल मीडियावर तिने बास्केटबॉल खेळताना आपल्या स्टायलिश मूव्ह्ज आणि फिटनेसचं प्रदर्शन करणाऱ्या छायाचित्रांद्वारे चाहत्यांना भुरळ घातली आहे.

आलिया भट्टसोबत शूटिंग करताना शर्वरीची तगडी फिटनेस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

आता शर्वरी आपल्या करिअरमधील सर्वात मोठा प्रोजेक्ट वायआरएफच्या ‘अल्फा’साठी तयारी करत आहे.

मुंजाच्या ₹100 कोटींच्या ब्लॉकबस्टर यशानंतर, ग्लोबल हिट ‘महाराज आणि थ्रिलर वेदा’ने तिने आपलं स्थान मजबूत केलं आहे.

Exit mobile version