Download App

Devendra Fadnavis : भाजप प्रदेश कार्यकारणीत बोलतानाचे देवेंद्र फडणवीसांचे आक्रमक फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 10

आता बॅटिंग सुरू केलीय, 2024 ला आम्हीच मॅच जिंकणार

2 / 10

आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा संकल्प साकारण्यासाठी सर्वानी कामाला लागा

3 / 10

पुढच्या निवडणुकीपर्यंत सर्व सोडा, सेवा करून लोकांचा विश्वास संपादन करा

4 / 10

वर्षानुवर्ष जनता आपल्याला सत्तेमध्ये ठेवेल

5 / 10

"समर्पण भावनेने सर्वांनी मैदानात उतरून काम करा

6 / 10

अहंकार बाजूला ठेवा, आपल्याला काम करण्याची संधी मिळणार आहे

7 / 10

"आज जे महाराष्ट्रात सरकार आलंय, ते गद्दारांचं सरकार नसून खुद्दारांचं सरकार आहे.

8 / 10

हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे, ज्यांची विचारांसाठी खुद्दारी आहे असं हे सरकार आहे.

9 / 10

गद्दारांना खाली पाडून आपल्या सोबत खुद्दार आले आणि आपण महाराष्ट्रात नवं सरकार उभं केलं.

10 / 10

शिवसेनेच्या उरलेसुरल्यांना थांबवण्यासाठी सर्व सुरू आहे. हे बेकायदेशीर आहे, ते बेकायदेशीर आहे, मी सांगतो आपण जे केलं आहे ते नियमात आहे

Tags

follow us