उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचे आगमन
letsupteam
Ganapati Bappa
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचे आगमन
फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोत घरची मंडळी आणि आप्तेष्ट दिसत आहेत.
बाप्पाचं आगमनाने सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. राजकारणी मंडळींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली. यावेळी सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही गणरायांच आगमन झालं.
आधार तुझा, तू तारण करता, तू माता, तूच पिता.. उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता, गणपती बाप्पा मोरया!!!, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे फोटो शेअर केलेत.
आज गणेश चतुर्थी आहे. घरोघरी बाप्पाचं आगमन होत आहे.