CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO
Rohini Gudaghe
Mahayuti (12)
राज्याचं विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नियमाप्रमाणे महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली आहे.
विरोधकांनी महायुतीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. महायुतीच्या मंचावर पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगल्याचं पाहायला मिळालं.
महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमटची रोटेटिंग चेअर आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमटची रोटेटिंग चेअर आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितिमध्ये आज ‘महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला ‘चहापान’ कार्यक्रमाला महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.