Photos : 2023 वर्षासाठीचे तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान
letsupteam
_LetsUpp
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये दुसऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
२०२३ वर्षासाठी तीन पद्मविभूषण, पाच पद्मभूषण आणि 47 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
महाराष्ट्रातील प्राध्यापक दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म भूषण सन्मान
कला क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. परशुराम कोमाजी खुणे, सुश्री रविना रवी टंडन, श्रीमती कुमी नरीमन वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार
सामाजिक कार्य क्षेत्रातील योगदानासाठी श्री गजानन जगन्नाथ माने यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.