Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये ‘बिग बॉस’ स्टार्सची मांदियाळी, पाहा फोटो

Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये 'बिग बॉस' स्टार्सची मांदियाळी, पाहा फोटो

Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये 'बिग बॉस' स्टार्सची मांदियाळी, पाहा फोटो

Baba Siddique Iftar Party: बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडपासून ते टीव्ही जगतातील बड्या स्टार्सनी हजेरी लावली. अशा परिस्थितीत बिग बॉसचा भाग असलेले स्टार्सही या पार्टीत सहभागी झाले होते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बॉस 17 चा भाग होते. दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला एकत्र पोहोचले. यावेळी अभिनेत्री गुलाबी रंगाची साडी परिधान करून खूपच सुंदर दिसत होती.
Exit mobile version