अभिनेत्री तेजश्री जाधव अडकली लग्नबंधनात, PHOTO पाहिलेत का?
Rohini Gudaghe
Baloch Movie
Tejashree Jadhav Wedding Ceremony Photos : ‘बलोच फेम’ तेजश्री जाधव हिचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला.
चाहत्यांनी तेजश्री आणि रोहनला सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्री तेजश्री जाधव आणि रोहन सिंगच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
यावेळी तेजश्री अन् रोहनच्या विवाहसोहळ्याला सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती.
मराठी अभिनेत्री तेजश्रीने लग्नबंधनात अडकून नवीन आयुष्याची सुरुवात केलीय.
अभिनेत्री तेजश्री जाधव बॉयफ्रेंड रोहन सिंगसोबत विवाहबंधनात अडकली आहे.