भक्षकच्या खास स्क्रनिंगला सई अन् भूमीचा खास अंदाज, पाहा फोटो
shruti letsupp
Bhakshak
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि भूमी पेडणेकर यांचा भक्षक हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.
त्याअगोदर या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं.
त्यावेळी सई आणि भूमी खास अंदाजात दिसल्या.
सईने या स्क्रिनिंगसाठी डेनिमचा ड्रेस घातला होता.
तर भूमी पेडणेकरने सिंपल ब्लॅक साडीमध्ये सिंपल लूक केला होता. .