PHOTO : भाऊसाहेब रंगारी गणपती चरणी नतमस्तक! नेते मंडळी, पोलीस अधिकारी अन् कलाकारांनी घेतलं दर्शन
Rohini Gudaghe
Pune (9)
पंडित जयतीर्थ मेउंडी यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
पंडित शौनक अभिषेकी, श्री. अभेद अभिषेकी आणि कुटुंबीयांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
खासदार निलेश लंके यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
मेजर जनरल श्री. संजय विश्वासराव यांच्या हस्ते आजची महाआरती संपन्न झाली.
श्री. हिम्मतराव जाधव (डी सी पी ट्रॅफिक) यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
ब्रिगेडियर श्री. किरण कुलकर्णी यांच्या हस्ते आजची महाआरती संपन्न झाली.
कसबा मतदार संघाचे आमदार मा. हेमंत रासने यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.