दिशा पटानीने हिरव्या रंगाच्या साडीत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे. दिशा पटानीचा हिरव्या साडीतला काळजावर वार करणारा कातील लूक कसा वाटला?
3 / 6
दिशा पटानी तिच्या जादूई वावरामुळे बॉक्स ऑफिसवर विजेती म्हणून उदयास आली आहे. तिने स्वतःला 'स्क्रीन क्वीन' Screen Queen म्हणून सिद्ध केले आहे.
4 / 6
टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड यापेक्षाही एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीची ओळख आहे. लोफर या तेलुगू चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर निवडक पण सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
5 / 6
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिच्या ग्लॅमरस लूकमुळेही चर्चेत असते.
6 / 6
फिटनेस फ्रीक अभिनेत्रींच्या यादीत दिशा पटानीचे नाव सामील झाले आहे. टोन्ड फिगर मिळविण्यासाठी दिशा तिच्या आहारासोबतच जिममध्ये घाम गाळण्याची विशेष काळजी घेते.