Sharwari Wagh Bold Photoshoot : शर्वरी वाघ (Sharwari Wagh)ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मुंज्या या चित्रपटामुळे शर्वरी वाघ प्रसिध्दीच्या झोतात आली.
2 / 7
आपल्या अभिनयाच्या जोरावर शर्वरीने सिनेसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख तयार केली.
3 / 7
शर्वरीने सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती सतत आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर करतेय.
4 / 7
आताही तिने आपले काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत ती ब्लॅक ड्रेस परिधान करत खेळतांना दिसेतय.
5 / 7
शर्वरी वाघ या फोटोत अतिशय बोल्ड दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला.
6 / 7
शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.
7 / 7
शर्वरीचा लवकरच अल्फा हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात ती आलिया भट सोबत दिसणार आहे.