Republic Day : कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ, पहा फोटो
letsupteam
_LetsUpp (7)
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर संचलन सुरु आहे
संचलनामध्ये विविध राज्याचे आणि सैन्यदलाच्या विविध तुकड्या आपापलं कसब दाखवत आहेत.
महाराष्ट्राचा चित्ररथही यात सहभागी झाला.
साडेतीन शक्तीपीठाची माहिती देणारा महाराष्ट्राचा चित्ररथ होता
सर्व फोटो / ANI