Download App

कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला CM फडणवीसांची हजेरी, अभिनेत्रीच्या अभिनयाचे केलं कौतूक…

Emergency Film : अभिनेत्री कंगना रनौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित होतोय. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे स्किनिंग झाले.

  • Written By: Last Updated:
1 / 7

Emergency Film : गेल्या वर्षभर रखडलेला बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘इमर्जन्सी’ चित्रपट (Emergency Film) १७ जानेवारीला प्रदर्शित होतोय.

2 / 7

गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचे स्किनिंग झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली.

3 / 7

देवेंद्र फडणवीस स्क्रिनिंगला पोहोचताच कंगनाने मुख्यमंत्री फडणवीसांचे हात जोडून केलं.

4 / 7

या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कंगनाच्या अभिनयाचे कौतुक केले.

5 / 7

मुख्यमंत्री फडणवीस यांनी इमर्जन्सीच्या स्क्रिनिंगला हजरी लावल्याने कंगना रनौत खूप आनंदी दिसत होती.

6 / 7

दरम्यान, ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगनाने केले. तर चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे.

7 / 7

मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांच्या देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

follow us