नुकतंच पाणी फाऊंडेशनचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी दिग्दर्शिका किरण राव आणि अभिनेत्री छाया कदम यांची भेट झाल्याचं समोर आलंय.
किरण राव आणि अभिनेत्री छाया कदम यांनी मस्त पोज देत फोटो काढल्याचं समोर आलंय.
पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात दिग्दर्शिका किरण राव आणि ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदम यांची खास भेट झाली आहे.
यावेळी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात छाया कदमचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.
पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात ग्लोबल स्टार अभिनेत्री छाया कदम यांनी हजेरी लावली होती.
नुकतंच पाणी फाऊंडेशनचा एक कार्यक्रम पार पडला.