Kasba-Chinchwad By Election : पोटनिवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे बॅनर झळकले…
Amol Bhingardive
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोटनिवडणुकीच्या विजयाचे बॅनर लागलेत.
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पोटनिवडणुकीच्या विजयाचे बॅनर लागलेत.
यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आश्विनी जगताप यांचे विजयी उमेदवार म्हणून बॅनर लागलेत.
राज्यात पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुक अत्यंत झाल्याचं मानलं जातंय.
निकाल जाहीर होण्याआधीच एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोलनाकत इथं हे बॅनर लावण्यात आलेत.
भाजपचे उमेदवार आश्विनी जगताप यांच्या समर्थकांकडून हे बॅनर लावण्यात आलेत.
निकालाआधीच लावण्यात आलेल्या फलकांची राज्यभरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचेही असे बॅनर्स लावण्यात आले होते.