Karishma Tanna: फॅशनिस्टा करिश्मा तन्नाने शेअर केला ब्रालेट लूक; पाहा फोटो!

करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.   जवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे.   या फोटोशूटसाठी तिने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी केला आहे. करिश्मा […]

1061785 Karishma

1061785 Karishma

 Karishma Tanna Photos: फॅशनिस्टा करिश्मा तन्नाने शेअर केला ब्रालेट लूक; पाहा फोटो!

करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे.

 

जवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे.

 

या फोटोशूटसाठी तिने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी केला आहे.

करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Exit mobile version