मुख्यमंत्र्यांच्या घरचा बाप्पा, वर्षा निवासस्थानी बाप्पाची स्थापना
letsupteam
Ganesh Chaturthi 2023
मुख्यमंत्र्यांच्या घरचा बाप्पा, वर्षा निवासस्थानी बाप्पाची स्थापना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा निवासस्थानी बाप्पाची स्थापना
यावेळी स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
सामाजिक सलोखा, मुक्त वातावरणात आणि आनंद-जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचे अवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
आज देशभरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात येते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका नातू रुद्रांशला पेढा भरवला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.