Ganeshotsav 2024 : राज्यभरात श्री गणरायाचं धुमधडाक्यात आगमन! कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान

राज्यभरात आज गणरायाचं आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदारी अनेक कलाकारांनी आपल्या घऱी गणरायाची स्थापना केली आहे.

Ganeshotsav 2024 : सध्या संपूर्ण राज्यात उत्साहात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जातेय. लाडक्या कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.
Exit mobile version