एक सामान्य व्यक्ती ते मिस वर्ल्ड बनण्यापर्यंतचा मानुषी छिल्लरचा प्रवास आणि ते अभिनेत्री म्हणून उदयास येईपर्यंत मानुषीचा प्रवास नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
2 / 5
तिची महत्त्वाकांक्षा अभिनेत्री बनण्याची नसून डॉक्टर बनण्याची होती? अभिनेत्रीला एमबीबीएस करायचं होतं पण या ब्युटी क्वीनसाठी काहीतरी वेगळं करायचं असं देवाच्या मनात होत.
3 / 5
तिच्या आईनेच तिला या स्पर्धेत भाग घेण्यास भाग पाडले होते आणि जेव्हा ती जिंकली तेव्हा तिला मागे वळून पाहिले नाही. ती केवळ एस्टी लॉडर या आंतरराष्ट्रीय ब्रँडचा चेहरा बनली नाही तर चित्रपटांमध्ये अभिनय करण्याच्या संधींनी तिला अनेक गोष्टी मिळत गेल्या.
4 / 5
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ सारख्या चित्रपटातून छिल्लरने तिची अष्टपैलुत्व दाखवली. तथापि, तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधून तिचा अभिनय पाहायला.
5 / 5
त्यानंतर ती 'तेहरान' मध्ये जॉन अब्राहमसोबत पहिल्यांदा स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे!