Download App

प्राजक्ता माळीचा हटके फोटोशूट, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, पाहा फोटो

  • Written By: Last Updated:
1 / 6

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटोशूट करते.

2 / 6

सोशल मीडियावरती प्राजक्ता नेहमी ऍक्टिव्ह असते

3 / 6

फोटोशूटमध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे. पण एका पोझमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

4 / 6

पण तिने दिलेल्या या पोजमुळे ती ट्रॉल होत आहे, प्राजू ही कोणती पोझं ग? असा प्रश्न तिला विचारण्यात आलाय. काहींनी सई ताम्हणकरसोबत राहत असल्याचा परिणाम आहे का असे म्हटले.

5 / 6

तिनं जांभळ्या रंगाचा वन साइड ऑफ शोल्डर वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

6 / 6

सिंह राशीचा स्वभाव सांगणारे कॅप्शन या फोटोला दिले आहे. पण नेटकऱ्यांचे लक्ष तिच्या या पोझकडे गेले आहे.

Tags

follow us