Download App

कान्स 2024 मध्ये भारताचा डंका! तीस वर्षांनंतर मुख्य स्पर्धा विभागात भारताचा ठसा उमटवला

Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.

1 / 5

सध्या फ्रान्समध्ये प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) जोरात सुरू आहे.

2 / 5

त्यात यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.

3 / 5

पायल कापाडीआच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ चित्रपटाला मुख्य स्पर्धा विभागात ग्रान प्री पुरस्कार मिळाला.

4 / 5

फिल्म स्कूल्ससाठी असलेल्या लघुपटस्पर्धेत चिदानंद नाईक याची ‘द सनफ्लॅावर्स वर द फर्स्ट टू नो…’ ही एफटीआयआयची निर्मिती असलेली शॅार्ट फिल्म विजेती ठरली.

5 / 5

बल्गेरिअन दिग्दर्शक कॅान्स्टॅन्टीन बोयानोव च्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

follow us