Jejuri Shasan Aaplya Dari : जेजुरीत शिंदे, फडणवीस आणि पवारांनी उधळला भंडारा, पाहा फोटो
shruti letsupp
800 (45)
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती.
तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा मंदिराच्या विश्वस्तांकडून खंडेरायांचा फोटो देत सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस आणि पवारांना काठी, घोंगडी आणि टोपी घालून त्यांचं आदर आतिथ्य केलं
त्यानंतर शिंदे, फडणवीस आणि पवार तिघेही खंडेरायाच्या चरणी लीन झाले.
मंदिर परिसरात त्यांनी भंडारा देखील उधळला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.