तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय (Vijay) यांचा टीव्हीके पक्ष सर्वांत मोठा ठरला आहे. शंभरहून अधिक जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि सध्या राजकारणात सक्रिय होत असलेले जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ ‘थलपती विजय’ यांचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्याचा नाही, तर जनतेशी घट्ट नातं निर्माण करत राजकीय नेतृत्वाकडं झेपावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. त्यांचे काही फोटो…
