Home » Gallery » Maharashtra Bandh Sharad Pawar Supriya Sule Protest Pune Rain Protest
भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेंचे डोक्यावर पदर घेऊन भाषण, पाहा फोटो…
Maharashtra Bandh Sharad Pawar Supriya Sule Protest: बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.
Maharashtra Bandh Sharad Pawar Supriya Sule Protest: बदलापूरमधील लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन करण्यात आले.
पुण्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.
पुण्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले आहे.
आंदोलकांच्या दंडावर काळ्या फिती होत्या. पाऊस बरसत असताना शरद पवार आंदोलनच्या ठिकाणी बसले होते.
पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई अशा प्रमुख शहरांत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडून हे आंदोलन केले करण्यात येत आहे.
या आंदोलनाच्या पुण्यात पावासाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसले होते.
सुप्रिया सुळे भर पावसात आंदोलनाच्या ठिकाणीच बसले होते. भर पावसात सुप्रिया सुळे डोक्यावर पदर घेऊन बसल्या होत्या.
या आंदोलनादरम्यान पुण्यात पावासाला सुरुवात झाली. पण पावसाला न जुमानता शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलनस्थळी बसले होते.