Download App

Loksabha Election 2024 : ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा अधिकार, पाहा फोटो

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा आज शेवटचा (Lok Sabha Election 2024) म्हणजेच पाचवा टप्पा पार पडत आहे.

1 / 12

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) आज शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा पार पडत आहे. अभिनेता सुनील बर्वे यांनी संपूर्ण फॅमिलीसोबत जाऊन मतदानाचा अधिकार बजावला आहे.

2 / 12

विशेष म्हणजे, या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बॉलिवूडनगरीत म्हणजेच देखील मतदानाचा उत्साह बघायला मिळत आहे. अभिनेता फरहान अख्तरने मतदान केलं.जास्तीत जास्त लोकाना घराबाहेर पडण्याचे आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केलं.

3 / 12

अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. जान्हवी कपूरने वांद्रे येथील सेंट एन्स हायस्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.

4 / 12

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर पृथ्वीक प्रतापने "मी इतिहास घडवणार आहे", असं टी-शर्ट परिधान करत मतदानाचा हक्क बजावला आहे.

5 / 12

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिलं आहे,"मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे

6 / 12

अभिनेत्री स्पृहा जोशीनेही मतदानाचा हक्क बजावला आहे.

7 / 12

विशेष म्हणजे, या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीत अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. बॉलिवूडनगरीत म्हणजेच देखील मतदानाचा उत्साह बघायला मिळत आहे. अभिनेता फरहान अख्तरने मतदान केलं.जास्तीत जास्त लोकाना घराबाहेर पडण्याचे आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केलं.

8 / 12

अभिनेत्री रीचा अग्निहोत्री मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मी तर मतदान केलं, तुमचं काय ? असा सवाल तिने सर्वांना विचारत सोशल मीडियावर पोस्ट केली.

9 / 12

अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद मतदान केलं आहे.

10 / 12

अभिनेत्री ऋतुजा देशमुखने देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे आमचे राष्ट्रीय आणि प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव आम्हाला आहे.अशी पोस्ट यावेळी तिने केली आहे.

11 / 12

अभिनेत्री श्वेता मेहेंदळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.

12 / 12

अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोनेने मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. कुठलीही निवडणूक असली तरीही मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो, कोणतेही मतदान आम्ही बुडवत नाही, असं तिने नमूद केलं.

follow us