मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला.
या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्यही सहभागी होणार आहेत.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.
अंतरवाली सराटी येथून त्यांनी गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली.
आंदोलनाचे नेतृत्व मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे.