शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा बांधव या मोर्चात सहभागी.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी थेट मुंबईत धडकले.
मराठा आरक्षणसाठी उपोषण
मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
मनोज जरांगेंच्या लढ्यासाठी मराठा बांधवांची मुंबईत मोठी गर्दी
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आंदोलकांचे उपोषण