Download App

Nikita Dutta: मराठमोळा साज आणि दिलखेचक अदा, पाहा निकिता दत्ताचा क्लासी अंदाज

Nikita Dutta classic look: जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज केसात, नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा..अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय.

  • Written By: Last Updated:
follow us