Sai Tamhankar: ब्लॅक ड्रेस अन् कर्ली हेअर; सई ताम्हणकरचा लूक चर्चेत, पाहा फोटो

Sai Tamhankar च्या अभिनयाची बॉलिवुडला भुरळ! या चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

Sai Tamhankar

अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळं स्थान मिळवले आहे. सईने सोशल मीडियावर सक्रिय आहे. सईने आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Exit mobile version