ह्रता दुर्गुळेने आपल्या हातावर HDP अशी अक्षरं असलेला टॅटू काढलेला आहे. तिच्या तीन मैत्रिणींच्या नावांच्या पहिल्या अक्षरांपासून हा टॅटू काढण्यात आल्याचं ती सांगते. त्यामध्ये H- Hruta, D-Druvi, आणि P-Purva असा त्याचा अर्थ आहे.
2 / 6
सायली संजीवने खांद्यावर काढला पक्षाचा टॅटू. हा टॅटू तिने तिच्या बाबांसाठी काढला आहे. कारण तिने हा फोटो शेअर करताना तसे कॅप्शन दिले होते. की, बाबा हा तुझ्यासाठी.
3 / 6
शिवानी रांगोळेच्याही हातावर टॅटू आहे. तिने हा टॅटू पॉझिटीव्ह इनर्जीसाठी काढला आहे.
4 / 6
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने खांद्यावर टॅटू काढून घेतलेला आहे. त्यावर तिने रोमन लिपीमध्ये दोन तारखा लिहिलेल्या आहेत.
5 / 6
तर अभिनेत्री सखी गोखलेने खांद्यावर काढला पक्षाचा टॅटू. हा टॅटू तिने कवी कुसुमाग्रजांची कविता लिहिली आहे.
6 / 6
तर अमृता खानविलकरने हातावर टॅटू काढून घेतलेला आहे. त्यावर तिने तिची बहिण आदिती आणि तिचं नाव लिहिलं आहे.