मानुषी चिल्लर द्विभाषिक (तेलुगु आणि हिंदीमध्ये चित्रित) मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री पैकी एक आहे.
मानुषी अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेलदेखील आहे. तिने 2017 साली ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता.
मानुषी तिच्या ग्सॅमरस लूकने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.
सोशल मीडियावर ती कायम अॅक्टिव्ह असते.
मानुषीचे अनेक प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.