Download App

Mumbai Delhi Expressway : बारा तासात मुंबई-दिल्ली अंतर होणार पार

  • Written By: Last Updated:
1 / 3

जगातील सर्वाधिक लांब अशा मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला हा हायवे जोडेल.

2 / 3

1386 किमी लांबीच्या या 8 लेन एक्स्प्रेसमुळे दोन्ही राजधान्यांमधील अंतर पार करण्यासाठी 12 तासांपेक्षा कमी वेळ लागेल.

3 / 3

हा एक्स्प्रेस वे हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांमधून जाणार आहे.

Tags

follow us