मुंबई हे भारतातलं धावत शहर मानलं जात. मुंबईमध्ये रोज लाखो लोक प्रवास करत असतात.
2 / 7
प्रवाशांच्या सोयोसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो २ च्या नव्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. आजघडीला सुमारे २५ हजार प्रवासी मुंबईत मेट्रोने रोज प्रवास करतात.
3 / 7
आज मुंबई मेट्रोच्या दोन नव्या लाईन 2 A आणि 7 चे उद्घाटन होणार आहे. मेट्रोच्या पहिला फेज गेल्या वर्षी सुरू झाला.
4 / 7
लाईन २ A डीएन नगर अंधेरी हदीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीसर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करेल. दोन्ही मेट्रो लाईनची लांबी ३५ किलोमीटर आहे. एलेव्हेशन स्टेशनची संख्या ३० आहे.दोन्ही लाईनने रोज सुमारे २५ हजार लोकं प्रवास करतात.
5 / 7
मेट्रो २ मधूनवर ही स्थानके असतील.
दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्टेशन (आनंद नगर), कंदरपाडा (रुषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एकसर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहारी एकसर (शिंपोली, नंतर शिंपावली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वलनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहारी गोरेगाव (बांगूर नगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्री नगर) आणि अंधेरी पश्चिम (डीएन) नगर)