X
Download App
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Nitin Gadkaris Thunderous Hitting On The Cricket Field As Well
क्रिकेटच्या मैदानावरही नितीन गडकरींची तुफान फटकेबाजी
Written By:
pravin
Last Updated:
January 16, 2023 / 08:27 AM IST
1
/ 6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे ते सतत माध्यमांमध्ये येतात.
2
/ 6
सध्या सोशल मीडियावर नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या मैदानावर केलेल्या तुफान फटकेबाजीही चर्चा सुरु आहे.
3
/ 6
नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
4
/ 6
त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूर छत्रपती नगर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामनास्थळी भेट दिली.
5
/ 6
त्यावेळी त्यांनी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंचा उत्साह वाढवला.
6
/ 6
दोन दिवसापूर्वी नितीन गडकरी यांना धमकीचे कॉल आले होते तरीही त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. सर्व फोटो / नितीन गडकरी - ट्विटर
Tags
follow us
ताजी बातमी
मोठी बातमी! महाराष्ट्र सरकार आर्थिक डबघाईला; वित्त विभागाच्या विरोधानंतरही अनेक योजनांना मंजुरी
9 mins ago
मोठी बातमी! हाशिम सफीद्दीन हिजबुल्लाचा नवा नेता; संघटनेने केली घोषणा..
41 mins ago
दुर्राणींनी पवारांचा शब्द; वरपूडकर टेन्शनमध्ये मविआतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर?
43 mins ago
Video: टक्केवारी आमदार म्हणत मोनिका राजळेंना डिवचल; हर्षदा काकडेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकलं
52 mins ago
स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर कुणी नेली, उतारे दाखवण्याची वेळ येऊ देऊ नका : गोरक्षनाथ जामदार
60 mins ago