Download App

Photos : मुंडे भावंडांकडून राखी पौर्णिमा साजरी, पाहा फोटो

1 / 6

राखी पौर्णिमेनिमित्त राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांच्याकडून राखी बांधून घेतली.

2 / 6

या निमित्ताने सन 2009 नंतर प्रथमच तब्बल तेरा वर्षांनी सर्व कुटुंबीयांनी एकत्रित राखी पौर्णिमेचा साजरा केला.

3 / 6

यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी आणि मुंडे भगिनींच्या आई श्रीमती प्रज्ञाताई या देखील उपस्थित होत्या.

4 / 6

तर दुपारी जेव्हा धनंजय मुंडेंना राखी कधी बांधणार? या प्रश्नावर पंकजा मुंडे की कोणी राखी बांधा म्हटले तर आपण नाकारु शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. असं पंकजा म्हणाल्या होत्या.

5 / 6

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकीय बंधू महादेव जानकर यांना माहूरच्या रेणूका मंदिरात राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

6 / 6

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय संघर्ष कमी झाल्याचे बोलले जात होते. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील आनंदताचा डोह असो किंवा दु:खाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.

Tags

follow us