PM मोदी, राष्ट्रपती मुर्मू ते इंडियन आर्मी…सर्वांनी केला योगा, पाहा PHOTO

Yoga Din

Yoga Din

yoga

योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.

इंडियन आर्मीने देखील योग दिन साजरा केलाय.

यानिमित्ताने सर्वांनी आरोग्याबाबत जनतेला मोठा संदेश दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विशाखापट्टणममध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

आज 21 जून रोजी 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.

‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या थीमसह योग दिन आज साजरा केला जात आहे.

पंतप्रधान मोदींपासून ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपर्यंत देशातील अनेक नेत्यांनी योगा केला.

Exit mobile version