Pratija : दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली आहे. प्रथमेश परब लवकरच बोहल्यावर चढणार आहे.
प्रथमेश परबच्या गर्लफ्रेंडचं नाव क्षितिजा घोसाळकर आहे.
कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये क्षितिजा काम करते.
चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
नुकतेच प्रथमेश-क्षितिजाचे प्री वेडिंग फोटोशूट पार पडलं.
त्यांच्या या फोटोंवर सध्या चाहते भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत.