राहुल गांधींची दुसऱ्या दिवशीही सुवर्ण मंदिरात लंगर सेवा, पाहा फोटो
letsupteam
Rahul Gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण मंदिरात पोहोचून लंगरची सेवा केली.
राहुल गांधी सोमवारी अमृतसरला पोहोचल्यानंतर सुवर्ण मंदिरात गेले होते. त्यांनी भांडी साफ करून भाविकांची सेवा केली होती.
राहुल गांधींनी पारंपारिक विधी पालखी सेवेतही भाग घेतला होता.
राहुल गांधींनी डोक्यावर निळ्या रंगाचा स्कार्फ घातला होता. त्यांनी भाविकांना लंगर प्रसादही दिला.
राहुल गांधींनी जमिनीवर बसून लंगर पठण केले. त्यांनी आपला बहुतेक वेळ लंगर मध्ये घालवला.
लंगर रूममध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधींनी भाजी कापली. त्यानंतर भांडी धुण्याचे कामही केले.